Tuesday 3 January 2012
Monday 2 January 2012
555
1. काय जामलेखक! काय म्हणताय? झाले का 555 रोजचे की कालचा पहिला दिवस गेला तसाच? कोरडा? J !!! इतक्या लोकांनी लॉगिन करायचं म्हटलं की आमची खरीखुरी तारांबळ उडाली आणि वेबसाइट अडली. खरेतर नडली. अहो जामलेखनची वेबसाईट ती. जाम झाली. पण लॉगिनची तुम्ही फिकिर करू नका. ते आमच्यावर सोपवा. लॉगिनची सोय होईल लवकरच. आमची सगळी मंडळी सुरुवातीच्या पाहुणचारातच गुंतली आहेत. लग्नात भंबेरी उडते कि नाही? तशी आमची अवस्था झाली आहे. त्यामुळे समक्ष येण्यास विलंब झाला. आता मात्र आपण रोज भेटू. तुमचं चालू द्या. रोजचे 555. गुड लक.
Subscribe to:
Posts (Atom)